वृत्तपत्रांसाठी विशेष AI
WebDTP
A product of SKG Media
तुमचा पेपर अजूनही जुना दिसतोय?
तुम्ही बातमी द्या, लेआउट आम्ही बनवू! बातमीला द्या नवा आकार!
आजच बनवा ४ पाने — ५ मिनिटांत PDF तयार — फक्त ₹२५०
खरे वृत्तपत्र नमुने
खबरदार पुढारी व राजकीय कट्टा — आमचे प्रिंट-रेडी PDF. पान पूर्वावलोकन पहा किंवा पूर्ण PDF उघडा.
राजकीय कट्टा
खबरदार पुढारी
ही वेब अॅप काय करते?
WebDTP हे SKG Media चे वृत्तपत्र / वर्तमानपत्र DTP प्लॅटफॉर्म आहे. इनडिझाइन फक्त डेस्कटॉपवर ठेवून, आपण ब्राउझरमधून अंक तयार करता, एआयने मजकूर लिहिता / बसवता आणि छापखान्याला देण्याजोगा PDF काढता.
संपादन
शीर्षक, अंक, टेम्प्लेट, फोटो व मजकूर — एका डॅशबोर्डवर.
एआय लेखन
कच्चा मजकूर → मथळा, बातमी, अग्रलेख — मराठीत.
प्रिंट आउटपुट
३३×५२ सेमी CMYK PDF — छापखान्याला थेट द्या.
कार्यप्रवाह
नोंदणी → शीर्षक/लोगो → डिझाइन → बातम्या → PDF
नोंदणी करा
अकाउंट तयार करा
शीर्षक व लोगो
नाव व हेडर लोगो अपलोड करा
डिझाइन निवडा
१००+ लेआउटमधून टेम्प्लेट निवडा
बातम्या टाका
मजकूर पेस्ट करा — एआय बसवेल
PDF घ्या
प्रिंट-रेडी PDF डाउनलोड करा
वैशिष्ट्ये
वृत्तपत्र लेआउट
इनडिझाइनसारखे बॉक्स-ग्रुप, कॉलम, मास्टहेड व जाहिरात पट्टी — ब्राउझरमध्येच.
एआय बातमी व लेख
बातमी विभाजन, मथळा लेखन, मजकूर संक्षिप्तीकरण आणि अग्रलेख शैली — मराठी युनिकोडसह.
अग्रलेख व संपादकीय
अग्रलेख, विशेष लेख आणि स्थानिक बातमीसाठी वेगवेगळ्या शैली व शब्दमर्यादा.
प्रिंट-रेडी PDF
३३×५२ सेमी, ३०० DPI, CMYK, फॉन्ट एम्बेड — छापखाना-सुसंगत आउटपुट.
१००+ डिझाइन लेआउट
फ्रंट / इनर / लास्ट पेज — १००+ तयार डिझाइन. टेम्प्लेट निवडा किंवा ॲडमिन IDML / Package अपलोड करून Apply करा.
पॅकेज ऑफर
४ पाने फक्त ₹२५० · ८ पाने फक्त ₹६००. इतर पानसंख्या — प्रति पान ₹63.
एआय लेखन सहाय्य
व्हॉट्सॲप / ईमेलमधील कच्चा मजकूर पेस्ट करा. एआय बातम्या वेगळ्या करते, मथळा व उपशीर्षक सुचवते आणि अग्रलेख शैलीत लिहिते — मराठी युनिकोडसह.
उदाहरण
“जिल्हाधिकारी यांनी विकास कामांसाठी बैठक घेतली…”
आजच बनवा — प्लॅन
४ पाने फक्त ₹२५० · ८ पाने फक्त ₹६००. ५ मिनिटांत PDF तयार — नोंदणी करून लगेच सुरू करा.
४ पाने
₹२५०
५ मिनिटांत PDF तयार
- ४ पानांचा पूर्ण अंक
- ५ मिनिटांत प्रिंट-रेडी PDF
- मराठी युनिकोड व टेम्प्लेट
- एआय बातमी / मथळा सहाय्य
८ पाने
₹६००
८ पाने फक्त ₹६००
- ८ पानांचा पूर्ण अंक
- स्वच्छ CMYK फायनल PDF
- फ्रंट / इनर / बॅक लेआउट
- एआय लेख व अग्रलेख सहाय्य
कस्टम
संपर्क
कस्टम
- १००+ डिझाइन लेआउट
- कच्चा मजकूर → मथळा, बातमी, अग्रलेख — मराठीत.
- ३३×५२ सेमी CMYK PDF — छापखान्याला थेट द्या.
- आम्हाला लिहा
WebDTP
आजच बनवा ४ पाने — फक्त ₹२५०
५ मिनिटांत PDF तयार · ८ पाने फक्त ₹६००. नोंदणी करा आणि पहिला अंक उघडा.